Indian Army Agniveer ARO Nagpur Bharti 2023|भारतीय सैन्य दल अग्निविर नागपूर भरती 2023
भारतीय सैन्य दल नागपूर येथे अग्निविर साठी भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - नमूद नाही
पदांचा तपशील -
1. अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
2. अग्निवीर (टेक्निकल)
3. अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
4. अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
5. अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)
Indian Army ARO Nagpur Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1 :- 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
पद क्र.2 :- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.
पद क्र.3 :- 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
पद क्र.4 :- 10वी उत्तीर्ण.
पद क्र.5 :- 08वी उत्तीर्ण.
Indian Army ARO Nagpur Physical Standard 2023
शारीरीक पात्रता -
अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD) -
उंची - 168 cm
छाती - न फुगवता 77cm फुगवून 82 cm
अग्निवीर (टेक्निकल) -
उंची - 167 cm
छाती - न फुगवता 76cm फुगवून 81 cm
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल -
उंची - 162 cm
छाती - न फुगवता 77 cm फुगवून 82 cm
अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) -
उंची - 167 cm
छाती - न फुगवता 76 cm फुगवून 81 cm
अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) -
उंची - 168 cm
छाती - न फुगवता 76 cm फुगवून 81 cm
Indian Army ARO Nagpur Age Limit 2023
वयाची अट - तुमचा जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान झालेला असावा
किमान 17.5 ते कमाल 21 वर्षे आहे
अर्जाची फी - 250 ₹/-
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
Indian Army ARO Nagpur Apply Online 2023
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 मार्च 2023
ARO नागपूर सहभागी जिल्हे - अमरावती , अकोला , यवतमाळ , वर्धा , वाशिम , भंडारा , गडचिरोली , चंद्रपूर , गोंदिया
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs