Parbhani Police Bharti 2022|परभणी जिल्हा पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर

Parbhani District Police Ground Exam Result Declared 2022|परभणी जिल्हा पोलीस भरती मैदानी चाचणीचा निकाल जाहीर 

परभणी जिल्हा पोलीस भरती अंतर्गत 75 जागांची शिपाई पोलीस भरती निघाली होती. पोलीस शिपाई भरती अंतर्गत 02 ते 09 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आली आहे.

Parbhani District Police Ground Exam Result Declared 2022
Parbhani District Police Ground Exam Result Declared 2022


मैदाणी चाचणीसाठी 50 % पेक्षा जास्त गुण घेऊन पास झालेले उमेदवार व लेखी परीक्षेसाठी 1 : 10 नुसार पात्र असलेले (1025) उमेदवार हे यासाठी घेवून आले आहे.

यासंदर्भात लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. निकाल मध्ये काही अडचण आढळून येत असेल तर 20 जानेवारी पर्यंत आक्षेप घेऊ शकता.

लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी लिंक ला क्लीक करा

Parbhani District Police Ground Exam Result Declared 2022


भज-ब NT(B) - लेखी परीक्षेकरीता 
पात्र उमेदवारांची यादी - Click Here 

 विमाप्र SBC - लेखी परीक्षेकरीता
 पात्र उमेदवारांची यादी - Click Here 

 इमाव OBC - लेखी परीक्षेकरीता
 पात्र उमेदवारांची यादी - Click Here 

खुला प्रवर्ग OPEN - लेखी परीक्षेकरीता 
पात्र उमेदवारांची यादी - Click Here 

 उमेदवारांना सूचना - Click Here 

पोलीस भरती 2021
लेखी परीक्षा आदर्श उत्तरतालीका 
(Model Answer Key) - Click Here 

शुद्धीपत्रक - Click Here 

पोलीस भरती 2021
परभणी घटकातील 
लेखी परीक्षेचा निकाल - Click Here 

14 - एप्रिल - 2023
परभणी पोलीस भरती 2021
तात्पुरती (Provisional) 
निवड यादी व प्रतिक्षा यादी - Click Here 

परभणी जिल्हा पोलीस भरती-2021 तात्पुरत्या निवडयादीतील उमेदवारांना महत्वाची सुचना
पोलीस अधीक्षक परभणी

तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांनी दिनांक 19/04/2023 चे सकाळी 09.30 वाजता बैठक सभागृह, पोलीस अधीक्षक कार्यालय, स्टेशन रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळया जवळ, परभणी-431401 येथे खालील कागदपत्रासह स्व्त: हजर रहावे. कोणीही उमेदवार उशिराने येणार नाहीत याची नोंद घ्यावी.

01) सर्व मुळ कागदपत्र (आरक्षणाचे कागदपत्रासह)
02) पासपोर्ट साईज फोटो-6
03) मुळ आधारकार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, मतदान कार्ड, रहीवाशी पुरावा.
04) पोलीस भरती मैदानी व लेखी चाचणीचे ओळखपत्र, आवेदन अर्ज.
05) सर्व कागदपत्रांच्या दोन प्रतीत छायांकीत करुन सोबत घेवुन यावे.




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post