MSETCL Chandrapur Apprentice 2023|महापारेषण मार्फत चंद्रपूर येथे 30 जागांची भरती जाहीर

MSETCL Chandrapur ITI Apprentice 2023|महापारेषण चंद्रपूर येथे 30 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती जाहीर


महापारेषण चंद्रपूर येथे विविध पदांच्या 30 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSETCL Chandrapur Apprentice 2023
MSETCL Chandrapur Apprentice 2023

MSETCL Chandrapur Apprentice 2023


एकूण जागा -  30 जागा 

MSETCL Chandrapur Apprentice Vacancy 2023


पदांचा तपशील -   

Electrician - 30 जागा 

MSETCL Chandrapur Apprentice Edycation Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 

(i) 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक 
(ii) संबंधित विषयात NCVT मान्यता प्राप्त ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

MSETCL Chandrapur Apprentice Age Limit 2023


वयाची अट - किमान 18 ते कमाल 33 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - चंद्रपूर

MSETCL Chandrapur Apprentice Apply Online 2023


जाहिरात - Link 1 | Link 2

अर्ज लिंक - Click Here 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 जानेवारी 2023

ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख - 25 जानेवारी 2023

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता - 
अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय , एच. व्ही.डी. सी. , ग्र.केंद्र,संवसू विभाग,प्रविभाग , म.रा.वि.पा.कं. मर्या. ,निर्माण भवन मागे उर्जानगर , चंद्रपूर - ४४२४०४

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post