Gondia Police Bharti Result | गोंदिया पोलीस भरती अंतर्गत मैदानी चाचणी निकाल जाहीर

Gondia Police Bharti Result | गोंदिया पोलीस भरती अंतर्गत मैदानी चाचणी निकाल जाहीर 

महाराष्ट्र मध्ये विविध जिल्ह्यात पोलीस भरती सुरू आहे याचं प्रमाणे गोंदिया जिल्ह्यात सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस कॉन्स्टेबल चालक पदाची भरती सुरू आहे.

Gondia Police Bharti Exam Results 2023
Gondia Police Bharti Exam Results 2023


Gondia Police Bharti Exam Results 2023


या भरती संदर्भात दिनांक 25 जानेवारी रोजी गोंदिया पोलीस भरती ची एक नवीन update आली आहे.

नवीन Update नुसार गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस कॉन्स्टेबल चालक या पदांच्या मैदानी चाचणीचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे.

हा निकाल Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा तुम्ही वापर करू शकता.

Gondia District Police Bharti Result 2023


पोलीस कॉन्स्टेबल चालक निकाल 👇

25 जानेवारी 2023 

पोलीस कॉन्स्टेबल चालक निकाल 
गोंदिया जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल 
(ड्रायव्हर) भरती-2021 
लेखी परीक्षेसाठी पात्र 
उमेदवारांची तात्पुरती यादी  - Click Here 


पोलीस कॉन्स्टेबल निकाल 👇

25 जानेवारी 2023

गोंदिया जिल्हा 
पोलीस कॉन्स्टेबल भरती - 2021 
लेखी परीक्षेसाठी पात्र 
उमेदवारांची तात्पुरती यादी - Click Here

०२-फेब्रु-२०२३
लेखी परीक्षेसाठी पात्र 
उमेदवारांची अंतिम यादी - चालक - Click Here 

०२-फेब्रु-२०२३
लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची 
अंतिम यादी - पोलीस कॉन्स्टेबल - Click Here 

०२-फेब्रु-२०२३
ड्रायव्हिंग कौशल्य चाचणीसाठी 
पात्र उमेदवारांची यादी - Click Here 

12-फेब्रु-2023
ड्रायव्हिंग स्किल टेस्टमध्ये 
पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी - Click Here 

१७ - फेब्रुवारी - २०२३
गोंदिया जिल्हा पोलीस 
शिपाई चालक भरती - २०२१ - Click Here 

२६ - मार्च - २०२३
दिनांक २६/०३/२०२३ रोजी 
चालक पोलीस शिपाई 
लेखी परीक्षेची उत्तरतालिका - Click Here 

28 - मार्च - 2023 
दिनांक २८/०३/२०२३ 
रोजी चालक पोलीस शिपाई 
लेखी परीक्षेची उत्तरतालिका - Click Here 

29-मार्च-2023
गोंदिया पोलीस भरती - 2021 
ड्रायव्हर लेखी परीक्षेचा निकाल - Click Here 

०२-एप्रिल-२०२३
गोंदिया जिल्हा भरती -2021
पोलीस कॉन्स्टेबल 
लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका - Click Here 

०४-एप्रिल-२०२३
गोंदिया पोलीस 
कॉन्स्टेबल भरती - 2021 
लेखी परीक्षा 
दिनांक 2.4.2023 
अंतिम Answer Key - Click Here 

०६ - एप्रिल - २०२३
गोंदिया पोलीस 
कॉन्स्टेबल भरती - 2021 
लेखी परीक्षा 
दिनांक 2.4.2023 - सूचना - Click Here 

०६ - एप्रिल - २०२३
गोंदिया पोलीस भरती - 2021 
पोलीस कॉन्स्टेबल 
लेखी परीक्षेचा निकाल - Click Here 

०९ - एप्रिल - २०२३
गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल भरती - 2021 
लेखी परीक्षा 
दिनांक 2.4.2023 
सुधारित निकाल - Click Here 

१२-एप्रिल-२०२३
गोंदिया जिल्हा पोलीस 
हवालदार (ड्रायव्हर) भरती - 2021 
तात्पुरती निवड यादी आणि 
तात्पुरती प्रतीक्षा यादी - Click Here 

13-Apr-2023
गोंदिया जिल्हा पोलीस भरती २०२१
पोलीस शिपाई (चालक) 
सुधारित तात्पुरती निवड यादी 
व सुधारित तात्पुरती प्रतीक्षा यादी - Click Here 

17-Apr-2023
गोंदिया जिल्हा पोलीस 
शिपाई भरती -२०२१
पोलीस शिपाई तात्पुरती 
(Provisional) निवड यादी व 
तात्पुरती (Provisional) प्रतीक्षा यादी - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post