Mahavitaran Pune ITI Apprentice Bharti 2022|महावितरण मार्फत पुणे येथे 55 शिकाऊ उमेदवारांची भरती

Mahavitaran Pune iti Apprentice Bharti 2022|Mahavitaran Pune Apprentice Vacancy 2022

महावितरण मार्फत पुणे येथे विविध पदांच्या 55 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Pune Apprentice Bharti 2022
Mahavitaran Pune Apprentice Bharti 2022




Mahavitaran Pune Apprentice Bharti 2022

एकूण जागा -  55 जागा 

पदांचा तपशील -    

Electrician - 25 जागा 

Wireman - 30 जागा 

Mahavitaran Pune Apprentice Education Details 2022


शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक

Mahavitaran Pune Age Limit 2022


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

Mahavitaran Pune Apprentice Vacancy 2022


अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - पुणे 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - ( नवीन लिंक लवकरच उपलब्ध होईल )

Electrician - Click Here 

Wireman - Click Here 

ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 डिसेंबर 2022

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , मानव संसाधन विभाग , राजगुरूनगर ,पुणे 


कागदपत्रे पडताळणी तारीख - 08 व 09 डिसेंबर 2022

कागदपत्रे पडताळणी ठिकाण - कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , म.रा.वि.वि.कं.मर्या. , शामली बिल्डींग , वाडा रोड , राजगुरूनगर ता.खेड , जि. पुणे

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post