Chandrapur Urban Multistate Recruitment 2022|Chandrapur Urban Multistate Bank Bharti 2022
चंद्रपूर अर्बन बँकेत विविध पदांच्या 53 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Chandrapur Urban Multistate Recruitment 2022
एकूण जागा - 53 जागा
पदांचा तपशील -
- शाखा व्यवस्थापक - 10 जागा
- सहाय्यक अधिकारी - 10 जागा
- लिपिक - 20 जागा
- शिपाई - 10 जागा
- वाहन चालक - 03 जागा
Chandrapur Urban Multistate Education Details 2022
शैक्षणिक पात्रता -
पद क्रमांक 1 - एम.बी.ए./एम. कॉम./ पदवीधर बँकींग क्षेत्रातील किमान 03 वर्षांचा अनुभव
पद क्रमांक 2 - कोणत्याही शाखेचा पदवीधर, बँकींग क्षेत्रातील अनुभवींना प्राधान्य
पद क्रमांक 3 - कोणत्याही शाखेचा पदवीधर, अनुभवींना प्राधान्य
पद क्रमांक 4 - 10 वी पास
पद क्रमांक 5 - 10 वि पास व परवाना धारक
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, राळेगाव, पांढरकवडा, अमरावती, राजुरा, गडचांदूर, वणी, वरोरा, हिंगणघाट, उमरेड, धामनगाव
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याचा पत्ता - चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वॉर्ड, चंद्रपूर- 442401
टीप - इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी आपले कागदपत्रे व बायोडाटा व फोटो वरील पत्त्यावर 10 दिवसात पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2022
महत्वाची माहिती -
अधिक माहितीसाठी 07172-259116 या क्रमांकावर संपर्क साधावा (सकाळी ११.०० ते ५.०० वा. पर्यंत)
किंवा
chandrapururbancareers@gmail.com www.chandrapururban.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment