Maharashtra Police Bharti 2022 | महाराष्ट्रात 18331 जागांची पोलीस भरती सुरू | 09 नोव्हेंबर पासून अर्ज सुरू

महाराष्ट्र येथे विविध पदांच्या 18331 जागांची पोलीस भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Maharashtra Police Bharti 2022
Maharashtra Police Bharti 2022


Maharashtra Police Bharti 2022


एकूण जागा -  18331 जागा 

पदांचा तपशील - 


Maharashtra Police Bharti Vacancy Details 2022



पोलीस शिपाई पदांचा तपशिल -

Maharashtra Police Bharti 2022


पोलीस शिपाई चालक पदांचा तपशिल - 

Maharashtra Police Bharti Vacancy Details 2022

सशस्त्र पोलीस शिपाई पदांचा तपशिल - 

SRPF Police Bharti Details 2022
SRPF Police Bharti Details 2022


Maharashtra Police Bharti Educational Details 2022


शैक्षणिक पात्रता  - 

  • पोलीस शिपाई - किमान 12 वि पास
  • पोलीस शिपाई चालक - किमान 12 वि पास व जड व हलके वाहन चालविता येणे आवश्यक आहे.
  • SRPF पोलीस शिपाई - किमान 12 वि पास 


Maharashtra Police Bharti Age Limit 2022


वयाची अट - 30 नोव्हेंबर 2022 रोजी 

  • पोलीस शिपाई :- 18 ते 28 वर्षे.
  • पोलीस शिपाई चालक :- 19 ते 28 वर्षे.
  • राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई :- 18 ते 25 वर्षे.

02 वर्षाची विशेष सूट मिळण्याची सूचना - 

Extra Age Limit due to External Factors
Extra Age Limit due to External Factors 


वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील


शारीरिक पात्रता - 

1.पोलीस शिपाई पदाकरिता - 

उंची - पुरुष - 165 cm महिला - किमान - 155 cm 

छाती - पुरुष - छाती न फुगवता - 79 cm व फुगवून - 84 cm 

2.पोलीस शिपाई चालक पदाकरिता - 

उंची - पुरुष - 165 cm महिला - किमान - 155 cm 

छाती - पुरुष - छाती न फुगवता - 79 cm व फुगवून - 84 cm 

3.राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस पदाकरिता -

उंची - पुरुष - 168 cm महिला - किमान - 155 cm 

छाती - पुरुष - छाती न फुगवता - 79 cm व फुगवून - 84 cm 

शारीरीक क्षमता चाचणी - 

1.पोलीस शिपाई पदाकरिता - 

पुरुष उमेदवारांकरिता - 

धावणे - 1600 मीटर - 20 गुण 
धावणे - 100 मीटर - 15 गुण 
गोळफेक - 15 गुण 

महिला उमेदवारांकरिता -

धावणे - 800 मीटर - 30 गुण 
धावणे - 100 मीटर - 15 गुण 
गोळफेक - 15 गुण 

2.पोलीस शिपाई चालक पदाकरिता - 

पुरुष उमेदवारांकरिता - 

धावणे - 1600 मीटर - 30 गुण 
गोळफेक - 20 गुण 

महिला उमेदवारांकरिता -

धावणे - 800 मीटर - 30 गुण 
गोळफेक - 20 गुण 

पोलीस शिपाई पदाकरिता कौशल्य चाचणी - 

जड वाहन चालविणे - 25 गुण 
हलके वाहन चालविणे - 25 गुण 

3.सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता - 

पुरुष उमेदवारांकरिता - 

धावणे - 5 km - 50 गुण 
धावणे - 100 मीटर - 25 गुण 
गोळफेक - 25 गुण  

अर्जाची फी -  

  • खुला प्रवर्ग - ४५० ₹/- 
  • राखीव प्रवर्ग - ३५० ₹/-


नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र

जाहिरात - ( सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती लवकरच update केल्या जातील )

पोलीस भरती शहर विभाग जाहिरात - 

  1. मुंबई – Click Here 
  2. ठाणे शहर – Click Here
  3. पुणे शहर – Click Here | Click Here 
  4. पिंपरी चिंचवड – Click Here
  5. मिरा भाईंदर – Click Here
  6. नागपूर शहर – Click Here
  7. नवी मुंबई – Click Here
  8. अमरावती शहर – Click Here | Click Here
  9. सोलापूर शहर- Click Here | Click Here
  10. नाशिक - Click Here 
  11. रायगड - Click Here | Click Here
  12. पालघर – Click Here | Click Here
  13. सिंधूदुर्ग – Click Here
  14. रत्नागिरी – Click Here
  15. अहमदनगर – Click Here | Click Here
  16. औरंगाबाद - Click Here
  17. धुळे – Click Here
  18. कोल्हापूर – Click Here
  19. लातूर - Click Here
  20. सातारा – Click Here 
  21. नांदेड – Click Here | Click Here
  22. परभणी – Click Here
  23. हिंगोली – Click Here 
  24. भंडारा – Click Here | Click Here 
  25. चंद्रपूर – Click Here | Click Here
  26. वर्धा – Click Here | Click Here
  27. गडचिरोली – Click Here | Click Here 
  28. गोंदिया – Click Here | Click Here
  29. अकोला – Click Here | Click Here
  30. बुलढाणा – Click Here
  31. वाशिम - Click Here
  32. यवतमाळ – Click Here | Click Here

लोहमार्ग पोलीस जाहिरात - 

  1. लोहमार्ग नागपूर - Click Here
  2. लोहमार्ग पुणे – Click Here
  3. लोहमार्ग औरंगाबाद - Click Here
  4. लोहमार्ग मुंबई – Click Here

SRPF पोलीस भरती जाहिरात - 

  1. SRPF पुणे गट - १ - Click Here
  2. SRPF पुणे गट - ५ - Click Here 
  3. SRPF दौंड पुणे - ७ - Click Here
  4. SRPF बल गट - १५ - गोंदिया - Click Here
  5. SRPF बल गट - ४ - Click Here
  6. SRPF बल गट - १८ - काटोल - Click Here
  7. SRPF बल गट - ३ - कोल्हापूर - Click Here
  8. SRPF बल गट - ६ - धुळे - Click Here
  9. SRPF बल गट - ४ - नागपूर - Click Here
  10. SRPF बल गट - १० - सोलापूर - Click Here
  11. SRPF बल गट - १९ - अहमदनगर - Click Here

पोलीस भरती ग्रामीण विभाग जाहिरात  - 

  1. ठाणे ग्रामीण – Click Here
  2. नाशिक ग्रामीण – Click Here
  3. पुणे ग्रामीण – Click Here
  4. सोलापूर ग्रामीण – Click Here | Click Here
  5. औरंगाबाद ग्रामीण - Click Here
  6. नागपूर ग्रामीण – Click Here | Click Here
  7. अमरावती ग्रामीण – Click Here | Click Here 

सर्वसाधारण सूचना - Click Here

ऑनलाईन अर्ज करण्याची pdf - Click Here

अर्ज लिंक - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post