Mahavitaran nashik Rural division merit list 2022
महावितरण नाशिक चांदवड येथे विविध पदांच्या 28 जागांची भरती निघाली होती या साठीची निवड व प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात आली आहे.
महावितरण नाशिक ग्रामीण विभाग निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची कागदपत्रे छाननी ही 27 सप्टेंबर 2022 पर्यंत करण्यात यावी अशी त्यांनी सूचना केली आहे.
त्यानंतर 30 सप्टेंबर पासून तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून तिथे कार्य करू शकाल.
महावितरण नाशिक ग्रामीण विभाग यादी - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result