ISP Nashik Recruitment 2022|ISP नाशिक अंतर्गत 16 जागांची भरती

ISP Nashik Recruitment 2022


Indian Security Press नाशिक येथे विविध पदांच्या  16 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

ISP Nashik Recruitment 2022
ISP Nashik Recruitment 2022


ISP Nashik Recruitment 2022


एकूण जागा - 16 जागा 

पदांचा तपशील - 

  1. Welfare Officer - 01 जागा 
  2. Junior Office Assistant - 15 जागा 

ISP Nashik Recruitment 2022 Education Qualifications 



शैक्षणिक पात्रता  - 

पद क्रमांक 1 - महाराष्ट्र कल्याण अधिकारी (कर्तव्ये, पात्रता आणि सेवाशर्ती) नियम, 1966 नुसार महाराष्ट्र राज्याद्वारे मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम.

मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

मानव संसाधन किंवा कल्याण विभागात कल्याण अधिकारी / कार्मिक अधिकारी / एचआर कार्यकारी म्हणून कोणत्याही उद्योग / कारखान्यात किमान 2 वर्षांचा पोस्ट-पात्रता अनुभव.

पद क्रमांक 2 - किमान 55% गुणांसह पदवीधर आणि संगणकावर इंग्रजी @ 40 wpm/ हिंदीमध्ये @ 30 wpm टाइपिंग गतीसह संगणक ज्ञान आवश्यक.

वयाची अट - 10 ऑक्टोबर 2022 रोजी 

पद क्रमांक 1 - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 
पद क्रमांक 2 - किमान 18 ते कमाल 28 वर्षे आहे

वयाची सूट - OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी - 
UR / OBC / EWS :-  रु. ६००/-
SC/ST/PWD :- रु. २००/-

नोकरी ठिकाण - नाशिक 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post