Bank of India Solapur Recruitment 2022
बँक ऑफ इंडिया अंतर्गत येथे विविध पदांच्या 05 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 05 जागा
पदांचा तपशील -
- Faculty - 01 जागा
- Office Assistant - 01 जागा
- Attendant - 01 जागा
- Watchman cum Gardener - 02 जागा
शैक्षणिक पात्रता -
1. पदवी ऊत्तीर्ण व संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक.
2.पदवी ऊत्तीर्ण व कॉम्प्युटर चे ज्ञान आवश्यक.
3.10 वि पास
4. 08 वि पास
वयाची अट -
- पद क्रमांक 1,3,4 - किमान 18 ते कमाल 65 वर्षे आहे
- पद क्रमांक 2 साठी - 18 ते 45 वर्षे आहे.
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - सोलापूर
Bank of India Solapur Recruitment 2022
जाहिरात व अर्ज लिंक - Click Here
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 सप्टेंबर 2022
ऑफलाईन अर्ज पत्ता -
Bank Of India ,
Financial Inclusion Department
Solapur Zonal Office
Sahyadri Shopping Complex
Above Kamat Hotel
Old Employment Chowk
Solapur - 413001
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment