ZP Akola Data Entry Operator Recruitment 2022|जिल्हा परिषद अकोला येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर ची भरती

ZP Akola Recruitment 2022जिल्हा परिषद अकोला येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

ZP Akola Recruitment 2022
ZP Akola Recruitment 2022
एकूण जागा -  08 जागा 

पदांचा तपशील -  डेटा एन्ट्री ऑपरेटर - 08 जागा 

शैक्षणिक पात्रता  - (i) किमान 12 वि पास (ii) मराठी टायपिंग 30 व इंग्रजी टायपिंग 40 असणे आवश्यक आहे.(iii) MS - CIT परिक्षा ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
(iv) संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. 


वयाची अट - 01 ऑगस्ट 2022 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  खुला प्रवर्ग - ५०० रुपये ; सर्व मागास प्रवर्ग - २५० रुपये  

अर्जाची फी ही डिमांड draft च्या पद्धतीने भरायची आहे. डिमांड draft हा
 "Holding Account Mead Day Meal Akola"
या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण - अकोला जिल्हा परिषद कार्यालय 

ZP Akola Recruitment 2022जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याचा पत्ता - शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद अकोला , या ठिकाणी समक्ष सादर करावा.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post