Ordinance Factory Pune Apprentice Bharti 2022
आयुध कारखाना देहू रोड पुणे येथे विविध पदांच्या 105 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे.अधिक माहितीसाठी खालील पोस्ट वाचा.
![]() |
Ordinance Factory Pune Apprentice Bharti 2022 |
एकूण जागा - 105 जागा
पदांचा तपशील -
- पदवीधर अप्रेंटीस
- तंत्रज्ञ अप्रेंटीस
- General Stream Apprentice
Ordinance Factory Pune Apprentice Bharti 2022
शैक्षणिक पात्रता -
Graduate Apprentice - संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी
Technician Apprentice - संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा
General Stream - B.A / B.Com/B.sc/Other Courses
अर्जाची फी - नाही
नोकरी ठिकाण - पुणे
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 सप्टेंबर 2022
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी देहू रोड, जिल्हा – पुणे, महाराष्ट्र, पिन – 412 101
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment