Pimpri Chinchwad ITI Apprentice 2nd Merit List Declared|पिंपरी चिंचवड शिकाऊ उमेदवार भरती दुसरी निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

Mahatransco Pimpri Chinchwad Apprentice select list 2022 



पिंपरी चिंचवड शिकाऊ उमेदवार भरती साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 15/10/2021 होती.

यामध्ये निवड झालेले उमेदवार उपलब्ध नाही झाले त्यामुळे नव्याने दुसरी निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Mahatransco Pimpri Chinchwad Apprentice select list 2022 


Mahatransco Pimpri Chinchwad Apprentice select list 2022 




Mahatransco Pimpri Chinchwad Apprentice select list 2022 



यामध्ये निवड व प्रतीक्षा यादी ही 10 वि व ITI च्या गुणांच्या आधारे लावण्यात आली आहे. तरी ज्या पण उमेदवारांची नावे यामध्ये आहे त्यांनी 22 ते 29 ऑगस्ट या कालावधीत आपले कागदपत्रे पडताळणी पूर्ण करून घ्यावी 


अधिक माहितीसाठी खालील pdf ही download करावी ही विनंती.

पिंपरी चिंचवड दुसरी निवड व प्रतीक्षा यादी - येथे बघा 






अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post