MSPGCL Nashik Apprentice Bharti 2022
महाजनको नाशिक येथे विविध पदांच्या
60 + जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 60+ जागा
पदांचा तपशील -
- Electrician
- Fitter
- Wireman
- Welder
- Instrument Mechanic
- Electronic Mechanic
- Machinist
शैक्षणिक पात्रता - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक
वयाची अट - 01 ऑगस्ट 2022 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नाशिक
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक -
- Electrician - Click Here
- Fitter - Click Here
- Wireman - Click Here
- Welder - Click Here
- Instrument Mechanic - Click Here
- Electronic Mechanic - Click Here
- Machinist - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑगस्ट 2022
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - नाशिक औ.वि.केंद्र एकलहरे , मानव संसाधन विभाग , NTPS कॉलनी, नाशिक, महाराष्ट्र - ४२२१०५
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment