SRTMUN Bharti 2022|स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे 32 जागांची भरती

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे विविध पदांच्या 32 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

SRTMUN Recruitment 2022
SRTMUN Recruitment 2022SRTMUN Recruitment 2022


एकूण जागा - 32 जागा 

पदांचा तपशील - 

SRTMUN Recruitment 2022
SRTMUN Recruitment 2022शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षाची सूट राहील.


अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - नांदेड 

SRTMUN Recruitment 2022


जाहिरात - Click Here

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक - Apply Here

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -  13 ऑगस्ट 2022

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - 

मा.कुलसचिव , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , विष्णुनगरी , नांदेड , या पत्त्यावर किंवा प्रत्यक्षात केंद्रीय आवक कक्ष या ठिकाणी नेऊन द्यावा 

ऑफलाईन अर्ज नेऊन देण्याची शेवटची तारीख - 19 ऑगस्ट 2022

अधिक माहितीसाठी कृपया सविस्तर जाहिरात वाचावी 
Previous Post Next Post