IDBI BANK Executive ADMIT CARD OUT |IDBI Bank Executive या पदाचे हॉल तिकीट जाहीर

IDBI Bank Executive यासाठीच हॉल तिकीट आज जाहीर झाले आहे.1044 जागांच्या भरतीसाठी यामध्ये परीक्षा होणार आहे.

IDBI Bank Executive Admit Card 2022
IDBI Bank Executive Admit Card 2022

IDBI Executive Admit Card 2022 : 


IDBI Executive Admit Card download करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप नक्की follow करा.


IDBI Executive Admit Card 2022 : 


  • IDBI Executive चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा.

  • त्यानंतर Registration व जन्म तारीख किंवा पासवर्ड टाकायचा 

  • त्यानंतर खाली दिलेला Captcha भरा 

  • त्यानंतर तुमचे हॉल तिकीट हे तुम्ही बघू शकता व भविष्यात येणाऱ्या परीक्षेसाठी त्याला save करा व त्याची प्रिंट काढून ठेवा.
IDBI Executive Admit Card Download Link - Click Here 
Previous Post Next Post