HAL Nashik Diploma/Degree Apprentice 2022
HAL नाशिक येथे विविध पदांच्या 178 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
HAL Nashik Diploma/Degree Apprentice 2022
एकूण जागा - 178 जागा
पदांचा तपशील -
A: ENGINEERING/OTHER GRADUATE APPRENTICES
1.Aeronautical Engineer - 5 जागा
2.Computer Engineer - 7 जागा
3.Civil Engineer - 4 जागा
4.Electrical Engineer - 13 जागा
5.Electronics & Telecommunication
Engineer (E&TC) -15 जागा
6.Mechanical Engineer - 43 जागा
7.Production Engineer - 4 जागा
8.Pharmacist - 3 जागा
9.Nursing Assistant - 5 जागा
B: TECHNICIAN (DIPLOMA) APPRENTICES
1. Aeronautical Engineer - 3 जागा
2 Civil Engineer - 4 जागा
3 Computer Engineer - 6 जागा
4 Electrical Engineer - 15 जागा
5Electronics & Telecommunication
Engineer (E&TC) - 12 जागा
6 Mechanical Engineer - 33 जागा
7 Lab Assistant - 3 जागा
8 Hotel Management - 3 जागा
शैक्षणिक पात्रता -
ENGINEERING/OTHER GRADUATE APPRENTICES -
- पद क्रमांक 1 ते 7 - संबंधित विषयात इंजिनिअरिंग ची पदवी ऊत्तीर्ण आवश्यक.
- पद क्रमांक 8 - संबंधित विषयात फार्मसी ची डिग्री ऊत्तीर्ण आवश्यक.
- पद क्रमांक 9 - संबंधित विषयात B.sc Nursing ची पदवी ऊत्तीर्ण आवश्यक.
TECHNICIAN (DIPLOMA) APPRENTICES -
- पद क्रमांक 1 ते 6 - संबंधित विषयात डिप्लोमा ऊत्तीर्ण आवश्यक.
- पद क्रमांक 7 - Diploma in Medical Lab technology ऊत्तीर्ण आवश्यक
- पद क्रमांक 8 - Diploma in Hotel Management ऊत्तीर्ण आवश्यक
HAL Nashik Diploma/Degree Apprentice 2022
वयाची अट - नाही
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नाशिक
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022
Google Doc Form Link - Click Here
अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात डाउनलोड करा व त्यानंतर Apply करा
Tags:
Apprentice