Mahatransco koradi apprentice bharti 2022|महापारेषण नार्फत कोराडी येथे शिकाऊ उमेदवार भरती 2022

महापारेषण मार्फत नागपूर कोराडी येथे विविध पदांच्या 10 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
Mahatransco koradi Apprentice Bharti 2022




Mahatransco Koradi Apprentice Bharti 2022



एकूण जागा - 10

शैक्षणिक पात्रता  - 10 वि Electrician ट्रेड मध्ये ITI ऊत्तीर्ण आवश्यक

वयाची अट - 9 जून 2022 रोजी किमान 18 ते कमाल 33 वर्ष राहील व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षाची सूट राहील.

अर्जाची फी -  फी नाही 

अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 


Mahatransco Koradi Apprentice Bharti 2022


नोकरी ठिकाण - नागपूर ( कोराडी ) 

जाहिरात व अर्जाचा नमुना - Click Here

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात - 9 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जून 2022

ऑनलाईन अर्ज लिंक - Click Here

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता - 
कार्यकारी अभियंता ,400 KV ग्रहण केंद्र,कोराडी विभाग - १ नागपूर - 440030

Mahatransco Koradi Apprentice Bharti 2022



ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख - 20 जून 2022
 
टीप - 

ऑफलाईन अर्जासोबत काही कागदपत्रे हे self attest करून पाठवायचे आहे ते बघण्यासाठी वर दिलेली जाहिरात सविस्तर वाचा. व त्यानंतरच अर्ज करा 

तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर share करायला विसरू नका.



Previous Post Next Post