ONGC मार्फत Non Executive साठी विविध पदांच्या 922 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 922
महाराष्ट्र - 263 जागा
पदांचा तपशील - ( महाराष्ट्र साठी )
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
अर्जाची फी -
- GEN/OBC/EWS - 300 ₹ /-
- SC/ST/PWD/EXSM - फी नाही
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र ( मुंबई )
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here ( English )
Apply Online - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 मे 2022
Tags:
Latest Jobs