महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांच्या 195 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 195 जागा
Maharashtra State Co Operative Bank Bharti 2022
पदांचा तपशील -
- Trainee Junior Officer - 29 जागा
- TRAINEE CLERKS -166 जागा
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.१ - कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान 60 % गुणांसह ऊत्तीर्ण आवश्यक ; JAIIB/CAIIB परीक्षा उत्तीर्ण असल्यास जास्त प्राधान्य सोबतच शहरी / DCC बँकेत काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक.
पद क्र.२ - कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान 60 % गुणांनासह ऊत्तीर्ण आवश्यक.
Maharashtra State Co Operative Bank Bharti 2022
वयाची अट - दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी
पद क्र.१ - किमान 18 ते कमाल 28 वर्षे आवश्यक
पद क्र.२ - किमान 18 ते कमाल 32 वर्षे आवश्यक
अर्जाची फी -
1 TRAINEE JUNIOR OFFICERS - Rs.1,770/- (includes GST)
2 TRAINEE CLERKS -
Rs.1,180/- (includes GST)
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
Maharashtra State Co Operative Bank Bharti 2022
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 मे 2022
Apply Online - Click Here
Post a Comment
Post a Comment