ESIC MTS Mains Admit Card Out | ESIC Mains प्रवेशपत्र जाहीर

ESIC MTS Mains Admit Card Out : 


ESIC ने आज दिनांक 25 मे 2022 रोजी मुख्य परीक्षेचा हॉल तिकीट हे जाहीर केलं आहे. हे हॉल तिकीट कसे बघायच यासाठी खालील स्टेप्स follow करा 


ESIC MTS MAINS ADMIT CARD 2022
ESIC MTS MAINS ADMIT CARD 2022How to Download ESIC Mains Admit Card 


  • या पोस्ट ला खाली तुम्हाला एक लिंक मिळेल त्यावर क्लीक करा

  • त्यानंतर तुम्ही लॉगिन पेज वर पोहोचाल त्यावर तुम्हाला तुमचा id व पासवर्ड टाकून दिलेला captcha भरायचा आहे. 

  • त्यानंतर तुम्ही हॉल तिकीट हे save करू शकता.


ESIC MAINS ADMIT CARD - येथे बघा 


Previous Post Next Post