राज्य राखीव पोलीस दल धुळे अंतर्गत १९ जागांची सरळसेवा भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे @maharashtrasrpf.gov.in
एकूण जागा - 19
पदांचा तपशील -
- स्वयंपाकी ( भोजनसेवक ) - 17 जागा
- सफाईकामगार - 02 जागा
शैक्षणिक पात्रता - किमान 7 वि ऊत्तीर्ण आवश्यक
वयाची अट - 31 मार्च 2022 रोजी 18 ते 38 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे
अर्जाची फी -
- खुला प्रवर्ग - 300 ₹ /-
- राखीव प्रवर्ग - 150 ₹ /-
नोकरी ठिकाण - धुळे
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
नमुना अर्ज - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 एप्रिल 2022
अर्ज करण्याचा पत्ता - समादेशक , राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 , धुळे , महिंदळे शिवार , साक्री रोड , सुरत बायपास , धुळे - 424001
Post a Comment
Post a Comment