महावितरण मार्फत अहमदनगर येथे 320 जागांची Apprentice भरती | Mahavitaran Ahmednagar Apprentice Bharti 2022

Post a Comment
 महावितरण मार्फत अहमदनगर येथे विविध पदांच्या 320 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

mahavitaran-ahmednagar-apprentice-bharti-2022
mahavitaran ahmednagar apprentice bharti 2022

एकूण जागा - 320

पदांचा तपशील - 

लाईनमन - 291 जागा 

कोपा - 29 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 
1.10 वि ऊत्तीर्ण 
2.संबंधित विषयात ITI आवश्यक
 ( Electrician / Wireman / Lineman / Copa )

वयाची अट - 18 ते 30 वर्षे आहे 

वयाची सूट -  SC/ST - 5 वर्षे राहील 

अर्जाची फी - फी नाही

नोकरी ठिकाण - अहमदनगर 

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 मार्च 2022

अर्ज करण्याचा पत्ता - अधिक्षक अभियंता , म.रा.वि. वि. कं. मर्या. , मंडळ कार्यालय , विद्युत भवन ,स्टेशन रोड ,अहमदनगर - ४१४००१


Related Posts

Post a Comment