महावितरण मालेगाव निवड व प्रतिक्षा यादी जाहीर | Mahavitaran Nashik Apprentice Bharti 2022 |

Update 04/10/2022 :- 

महावितरण मालेगाव दुसरी waiting लिस्ट जाहीर - Click Here


 महावितरण मार्फत नाशिक येथे विविध पदांच्या 120  जागांची Apprentice भरती निघाली आहे.

 या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
@mahadiscom.inMahavitaran+Nashik+Apprentice+Bharti+2022
Mahavitaran Nashik Apprentice Bharti 2022


आज दिनांक  9 मे 2022 रोजी नाशिक ( मालेगाव ) ची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.त्या संबंधी ची निवड व प्रतीक्षा यादी तुम्ही खाली Donwload करू शकता.

महावितरण मालेगाव निवड यादी - Click Here 
( Electrician )
महावितरण मालेगाव प्रतीक्षा यादी - Click Here 
( Wireman )

महावितरण मालेगाव निवड न झालेल्या उमेदवारांची यादी - Click Here ( Electrician )

महावितरण मालेगाव निवड न झालेल्या उमेदवारांची यादी - Click Here ( Wireman )


Mahavitaran Nashik Apprentice Update 2022
Mahavitaran Nashik Apprentice Update 2022


महावितरण नाशिक भरती मुदतवाढ शुध्दीपत्रक - Click Here एकूण जागा - 120

पदांचा तपशील - 
१. विजतंत्रि - 60 जागा 
२. तारमार्गतंत्रि - 60 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 10 वि Electricain किंवा Lineman/Wireman मध्ये ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट - 18 ते 21  वरून 30 वर्षे करण्यात आली आहे. 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्ष राहील.

अर्जाची फी - फी नाही

नोकरी ठिकाण - नाशिक

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  17 मार्च 2022  
मुदतवाढ - 26 एप्रिल 2022 पर्यन्त करण्यात आली आहे.

अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मालेगाव मंडल कार्यालय, १३२ के.व्ही. उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिकPrevious Post Next Post