Embarkation HQ Mumbai Recruitment 2022
येथे विविध पदांच्या 41 जागांची भरती निघाली आहे.
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 41
पदांचा तपशील - पदाची माहिती जाहिराती मध्ये सविस्तर दिली आहे अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात बघा
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
वयाची अट - 18 ते 25 वर्षे आहे तसेच
वयाची सूट SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे
PWD - 10 वर्षे राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - मुंबई
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
अर्ज पद्धत - ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता -
“The Commandant, Embarkation
Headquarters, 2nd Floor, Nav Bhavan Building, 10 R Kamani Marg, Ballard Estate, Mumbai-400 001”
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 मार्च 2022
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ बघा
⬇️
Tags:
Latest Jobs