पंजाब नॅशनल बँकेत 10 वि पास वर 46 जागांची भरती | punjab national bank Recruitment 2022

 पंजाब नॅशनल बँकेत 10 वि पास वर 46 जागांची भरती | punjab national bank Recruitment 2022 


पंजाब नॅशनल बँकेत येथे विविध पदांच्या 46 जागांची भरती निघाली आहे 

या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

Punjab-national-bank-recruitment-2022
Punjab national bank recruitment 2022


 

एकूण जागा - 46

पदांचा तपशील -

अनुक्रमाणिका पदाचे नाव जागा
1 शिपाई 11
2 सफाई कामगार 35
 

Punjab national bank recruitment 2022


शैक्षणिक पात्रता  - 

पद क्रमांक 1) - फक्त 12 वि पास व इंग्रजी विषयाचे ज्ञान आवश्यक 

पद क्रमांक 2) - फक्त 10 वि पास / नापास तसेच निरक्षर सुद्धा यासाठी अर्ज करू शकता.

वयाची अट - 1 जानेवारी 2022 रोजी 
18 ते 24 वर्षे आहे तसेच वयाची सूट  SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे  राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

Punjab national bank recruitment 2022


नोकरी ठिकाण - 

पद क्र.1)  कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा


पद क्र.2)  कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.


अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - 

सफाई कामगार - Click Here

शिपाई - Click Here

Punjab national bank recruitment 2022


अर्ज करण्याची शेवटची तारीख -  18 फेब्रुवारी 2022


अर्ज करण्याचा पत्ता - 

पद क्र.1 -  सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008


पद क्र.2 - मुख्य व्यवस्थापक (HRD)पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008


अर्ज मिळण्याचे ठिकाण - संबंधित पंजाब नॅशनल बँक शाखाअधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ बघा ⬇️Previous Post Next Post