संत सोपानकाका सहकारी बँक येथे विविध पदांच्या जागांची भरती निघाली आहे
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
SANT SOPANKAKA SAHKARI BANK BHARTI 2022
एकूण जागा - जागांची संख्या नमूद नाही
पदांची नावे -
1.लिपिक
2.व्यवस्थापक
3.EDP व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता -
1.कोणत्याही शाखेतील पदवी व इंग्रजी 30 टायपिंग / मराठी 40 टायपिंग
2.B.com/M.com/JAIIB/CAIIB,Fresh or With Experience Banking Experience
3.B.C.A./B.C.S./B.E.(IT)/Computer
M.C.A./M.C.S. Fresh or Banking Experience
वयाची अट - 30 वर्षाखालील उमेदवार अर्ज करू शकता.
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नवी मुंबई,पुणे,वाशी,सातारा,शिक्रापूर
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात -
SANT SOPANKAKA SAHKARI BANK BHARTI 2022
खालील पत्त्यावर स्वतःच्या हाताने अर्ज व तुमचा नवीन Resume पाठवा
ई-मेल पत्ता - headoffice@sopankakabank.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 जानेवारी 2022
Tags:
Latest Jobs