SRPF नागपूर अंतर्गत भोजनसेवक पदांच्या 8 जागांची भरती निघाली आहे या साठीची
जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
पदाचे नाव - भोजनसेवक
शैक्षणिक पात्रता - 7 वि पास
वयाची अट - 18 ते 25 वर्षे आहे तसेच वयाची सूट SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी - खुला प्रवर्ग - 300 रुपये , राखीव प्रवर्ग - 150 रुपये
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात लिंक - Click Here
अर्जाची pdf - वर दिलेल्या जाहिराती मध्ये अर्ज उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जानेवारी 2022
Tags:
Latest Jobs