IBPS लिपिक प्रीलिम्स निकाल 2021
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन आज क्लर्क प्रीलिम्स 2021 चा निकाल जाहीर झाला.
IBPS ने 12, 18 आणि 19 डिसेंबर 2021 रोजी लिपिक प्रिलिम्ससाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित केली होती.
उमेदवारांनी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.उमेदवार हॉल तिकीट वर दिलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून IBPS लिपिक प्रीलिम्स निकाल 2021 बघू शकतात.
IBPS ने IBPS Clerk Prelims Result Link 2021 जाहीर केली आहे. उमेदवार आज खाली दिलेल्या लिंकचा वापर करून तुमचा निकाल पाहू शकतात.
'IBPS CLERK PRELIMS RESULT 2021'
IBPS CLERK 2021 निकाल कसा बघायचा ?
Ibps clerk चा निकाल बघण्यासाठी तुम्ही खालील steps follow करा
1.अधिकृत वेबसाइटला भेट द्या – www.ibps.in. किंवा खाली दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
2.मुख्यपृष्ठावर, "IBPS लिपिक प्राथमिक परीक्षा निकाल 2021 साठी येथे क्लिक करा" लिंकवर क्लिक करा.
3.एक नवीन विंडो उघडेल. नवीन विंडोवर, नोंदणी क्रमांक/ रोल नंबर आणि पासवर्ड /जन्मतारीख आणि आयबीपीएस लिपिक निकाल तपासण्यासाठी लॉग-इन करा.
4: कृपया कॅप्चा बरोबर भरा.
5.तुमचा निकाल दिसेल, भविष्यातील संदर्भासाठी तुमचा IBPS लिपिक प्रीलिम्स निकाल डाउनलोड किंवा Save करा.
निकाल डाउनलोड लिंक - Click Here
Post a Comment
Post a Comment