IBPS PO चे Scorecard कसे बघायचे व download करायचे या विषयीची माहिती आजच्या या लेखातून बघणार आहोत. तर कोणतीही steps Skip करू नका
निकाल पाहण्यासाठी IBPS PO PRELIMIS निकाल 2021 साठी, उमेदवाराकडे खालील तपशील असणे आवश्यक आहे.
• वापरकर्तानाव/नोंदणी क्रमांक
• पासवर्ड/जन्मतारीख
IBPS PO प्रिलिम्स Scorecard 2021 बघण्यासाठी खाली नमूद केलेल्या Steps Follow करा:
1: IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://www.ibps.in/.
2: “CRP-PO/MT>>प्रोबेशनरी ऑफिसर/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी-XI साठी सामान्य भरती प्रक्रिया” वर क्लिक करा . किंवा खाली दिलेल्या लिंक वरून सुद्धा बघू शकता
3: एक नवीन पृष्ठ दिसेल, "IBPS PO-XI साठी प्राथमिक निकाल तपासण्यासाठी येथे क्लिक करा" शोधा.
पायरी 4: तुमचा IBPS PO Scorecard 2021 बघण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक/ रोल नंबर आणि पासवर्ड/ DOB प्रविष्ट करा .
5: कृपया पेज वर दिलेला Captcha बरोबर भरा
6: तुमचे गुण स्क्रीनवर प्रदर्शित होईल. तुमचा IBPS PO प्रिलिम्स Scorecard 2021 डाउनलोड करा.
7: भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट Print बटणावर क्लीक करून save करून घ्या
Scorecard Link - Click Here
Result Link - Click Here
Post a Comment
Post a Comment