बॉम्बे इंजिनिअर ग्रुप व सेंटर खडकी पुणे येथे विविध पदांच्या 65 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
| BEG CENTER PUNE RECRUITMENT 2022 |
पदांचे नाव -
1.स्टोर किपर - 03 जागा
2.सिव्हिलिअन ट्रेड instructor - 22 जागा
3.कूक - 09 जागा
4.लष्कर - 06 जागा
5.MTS मेसेंजर - 08 जागा
6.MTS वॉचमन - 07 जागा
7.MTS गार्डनर - 05 जागा
8.MTS सफाईवाला - 02 जागा
9.MTS वॉशरमन - 02 जागा
10.बार्बर - 01 जागा
शैक्षणिक पात्रता -
पद क्रमांक 1 - 12 वि ऊत्तीर्ण आवश्यक
पद क्रमांक 2 - 10 वि ऊत्तीर्ण व संबंधित विषयात iti उत्तीर्ण आवश्यक
पद क्रमांक 3 ते 10 - 10 वि उत्तीर्ण व संबंधित कामाचे ज्ञान आवश्यक
वयाची अट - 18 ते 25 वर्षे आहे तसेच वयाची सूट
SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी - नाही
नोकरी ठिकाण - पुणे ( महाराष्ट्र )
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जानेवारी 2022
अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेला व्हिडिओ बघू शकता