MSRTC Nanded Apprentice Bharti 2025|ST महामंडळ नांदेड येथे 94 जागांची Apprentice भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 94 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Nanded Apprentice Recruitment 2025
MSRTC Nanded Apprentice Recruitment 2025 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  94 जागा 

MSRTC Nanded Apprentice Recruitment Vacancy Details 2025 


पदांचा तपशील -

S.R. पदाचा तपशील एकूण जागा
1 Mechanic Motor Vehicle 41
2 Diesel Mechanic 32
3 Sheet Metal Worker 08
4 Mechanic Refrigeration & Air Conditioner 02
5 Auto Electrician 05
6 Welder Gas & Electric 02
7 Painter 02
8 Turner 02
    

MSRTC Nanded Apprentice Recruitment Education Details 2025 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

(iii) उमेदवार हा नांदेड जिल्ह्यातच आयटीआय उत्तीर्ण झालेला असावा 

(iv) उमेदवार हा मागील 03 वर्षात आयटीआय उत्तीर्ण झालेला असावा त्यापेक्षा अधिक कालावधी आधी उत्तीर्ण झालेला असेल तर त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

MSRTC Nanded Apprentice Recruitment Age Limit Details 2025 


वयाची अट - 14 ऑगस्ट 2025 रोजी 

किमान 15 ते कमाल 33 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गसाठी 05 वर्षे सूट राहील 

MSRTC Nanded Apprentice Recruitment Exam Fee Details 2025 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - ५९० ₹/- 

राखीव प्रवर्ग - २९५ ₹/- 

वरील अर्ज शुल्क हे ऑफलाईन अर्ज विकत घेताना रोख स्वरूपात स्वीकारले जाईल.  

नोकरी ठिकाण - नांदेड 


अर्जाची पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 

MSRTC Nanded Apprentice Recruitment Apply Online 2025 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - 

S.R.पदाचा तपशीलApply Link 
1Mechanic Motor VehicleClick Here 
2Diesel MechanicClick Here
3Sheet Metal WorkerClick Here
4Mechanic Refrigeration & Air ConditionerClick Here
5Auto ElectricianClick Here
6Welder Gas & ElectricClick Here
7PainterClick Here
8TurnerClick Here


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2025 

ऑफलाईन अर्ज पत्ता - आस्थापना शाखा , विभागीय कार्यालय , राज्य परिवहन महामंडळ नांदेड 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post