RRB Technician , JE & RPF SI Revised Exam Schedule Declared | भारतीय रेल्वेच्या Technician , Junior Engineer व RPF च्या परीक्षेचे Revised Schedule जाहीर

भारतीय रेल्वे अंतर्गत Technician , JE , RPF SI यांसारख्या पदासाठी वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या यानुसार त्यांनी परीक्षा वेळापत्रक सुद्धा काही दिवस आधी जाहीर केले होते.

Railway Various Post Revised Exam Schedule 2024
Railway Various Post Revised Exam Schedule 2024 



आज त्या वेळापत्रक मध्ये बदल करण्यात येत आहे यासंदर्भात एक नवीन नोटीस त्यांनी जाहीर केली आहे. याविषयी सविस्तर माहिती आजच्या या लेखात आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

{tocify} $title={Table of Contents}

RRB Various Post Exam Revised Schedule Declared 2024 

CEN 01/2024 RPF SI , CEN 03/2024 JE & Others , CEN 02/2024 Technician Grade - I & III या पदासाठी येत्या काळामध्ये भारतीय रेल्वे अंतर्गत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक त्यांनी जाहीर केले आहे.

यामध्ये RPF SI यासाठी परीक्षा ही 02 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे. JE व इतर पदाची परीक्षा 16 ते 18 डिसेंबर 2024 ला घेतली जाणार आहे.

तसेच जाहिरात क्रमांक 02/2024 Technician Grade - I & III साठी परीक्षा ही 19 ते 29 डिसेंबर 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे.

RRB Various Post Exam Schedule Download 2024 

भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या भरती संदर्भात सुधारित परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जर तुम्हाला हे नवीन वेळापत्रक डाउनलोड करायचे असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा.

RRB CEN 01/2024 , 
02/2024 , 03/2024 
Revised Exam Schedule 
Download Link - Click Here  



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post