महापारेषण छ. संभाजीनगर येथे विविध जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती या साठीची तात्पुरती निवड यादी जाहीर झाली असून तुम्ही खालील लेखा मध्ये याविषयीची अधिक माहिती खाली वाचू शकता
{tocify} $title={Table of Contents}
Mahatransco Chh. Sambhajinagar Apprentice Recruitment Vacancy Details 2024
महापारेषण छत्रपती संभाजीनगर येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात 19 ऑक्टोबर 2023 रोजी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
या भरती संदर्भात त्यांनी यासाठी ऑफलाईन अर्ज हे 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत मागविले होते. त्यांनी यासंदर्भात आता तात्पुरती निवड यादी जाहीर केली आहे.
Mahatransco Chh.Sambhajinagar Apprentice Merit List Details 2024
महापारेषण छत्रपती संभाजीनगर शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड यादी तयार केली आहे. ही निवड यादी त्यांनी दहावी व आयटीआय च्या गुणांच्या आधारे तयार केली आहे.
दहावी व आयटीआय च्या गुणांच्या एकत्रित सरासरीच्या आधारे ही निवड यादी तयार केली आहे. ज्या उमेदवारांचा तात्पुरता निवड यादी समावेश आहे अशा उमेदवरांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.
जर तुम्हाला ही निवड यादी डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या
महापारेषण छत्रपती संभाजीनगर
शिकाऊ उमेदवार भरती
तात्पुरती निवड यादी - Click Here
महापारेषण छत्रपती संभाजीनगर
शिकाऊ उमेदवार भरती
तात्पुरती दुसरी निवड यादी - Click Here
महापारेषण छत्रपती संभाजीनगर
शिकाऊ उमेदवार भरती
तात्पुरती तिसरी निवड यादी - Click Here
महापारेषण छत्रपती संभाजीनगर
शिकाऊ उमेदवार भरती
तात्पुरती चौथी निवड यादी - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result