केंद्रीय सशस्त्र पोलीस दल येथे विविध पदांच्या 1526 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 1526 जागा
BSF Head Constable & ASI Recruitment Vacancy Details 2024
पदांचा तपशील -
BSF Head Constable & ASI Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता - 01 ऑगस्ट 2024 रोजी
Assistant Sub Inspector -
(i) उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा
(ii) इंग्रजी मध्ये Transcription - 50 मिनिटे किंवा हिंदी Transcription 65 मिनिटे
Head Constable -
(i) उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा
(ii) कॉम्प्युटर वर इंग्रजी टायपिंग 35 WPM किंवा हिंदी टायपिंग 30 WPM ( 10 मिनिटे )
BSF Head Constable & ASI Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट - 01 ऑगस्ट 2024 रोजी
किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
BSF Head Constable & ASI Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची फी -
OPEN / OBC / EWS - 100 ₹/-
महिला / SC / ST / Ex-serviceman - फी नाही
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
BSF Head Constable & ASI Recruitment Apply Online 2024
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 जुलै 2024 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs