महापारेषण मार्फत सहाय्यक अभियंता पदांच्या 396 जागांची भरती निघाली होती. यामध्ये महापारेषण सहाय्यक अभियंता ( पारेषण ) या पदांच्या 390 जागांची भरती निघाली होती तसेच सहाय्यक अभियंता ( टेलिकॉम ) या भरती संदर्भात परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
{tocify} $title={Table of Contents}
Mahatransco Assistant Engineer Transmission Exam Update 2024
महापारेषण मार्फत सहाय्यक अभियंता ( पारेषण ) या पदाची परीक्षा ही दिनांक 21 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात येणार होती. आज दिनांक 04 मार्च 2024 रोजी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे याबाबत त्यांनी एक नोटीस जाहीर केले आहे.
Mahatransco Assistant Engineer Transmission Exam Date Update 2024
महापारेषण सहाय्यक अभियंता पारेषण या भरती संदर्भात परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे. यामध्ये परीक्षा ही State Common Entrance Test च्या परीक्षा असल्याने परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
याभरती संदर्भात त्यांनी अधिकृतपणे नोटीस जाहीर केली आहे. ही नोटीस डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला आजच भेट द्या
MSETCL AE Exam
Postponed Notice - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates