Mahagenco Technician 3 Bharti Update 2024|महाजनको मध्ये तंत्रज्ञ 3 पदाची होणार 820 जागांची भरती

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत महाजनको मार्फत लवकरच 820 जागांची भरती केली जाणार आहे त्याविषयी अधिक माहिती 

Mahagenco Technician 3 Bharti Update 2024
Mahagenco Technician 3 Bharti Update 2024 



{tocify} $title={Table of Contents}


Mahagenco Technician - 3 Vacancy Details 2024 

महाजनको मार्फत तंत्रज्ञ - 3 साठी एकूण 820 जागांची सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. याविषयी महाजनको ने वर्तमानपत्र मध्ये एक नोटीस च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

महाजनको तंत्रज्ञ - 3 या पदांच्या भरती संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना विविध कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. 

या भरती साठी उमेदवारांनी आवश्यक ते कागदपत्रे जसे की जात प्रमाणपत्र , जातवैधता प्रमाणपत्र , उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र , महिला आरक्षण प्रमाणपत्र , खेळाडू प्रमाणपत्र अशा प्रकारचे प्रमाणपत्र उमेदवारांनी तयार करून ठेवायचे आवाहन महाजनको कंपनी मार्फत करण्यात आले आहे. 

Mahagenco Technician - 3 Short Notice Declared 2024 

महाजनको मार्फत तंत्रज्ञ - 3 भरती मध्ये एकूण 820 जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये त्यांनी एक नोटीस जाहीर केली आहे. यानुसार सविस्तर जाहीरात कंपनीमार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

जर तुम्हाला ही शॉर्ट नोटीस डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा.

महाजनको तंत्रज्ञ 3 भरती
शॉर्ट नोटीस लिंक - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post