नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत महाजनको मार्फत लवकरच निम्नस्तर लिपिक पदांच्या 80 जागांची भरती केली जाणार आहे त्याविषयी अधिक माहिती
{tocify} $title={Table of Contents}
Mahagenco Jr. Clerk Vacancy Update 2024
महाजनको मार्फत निम्नस्तर लिपिक या पदासाठी साठी एकूण 80 जागांची सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. याविषयी महाजनको ने वर्तमानपत्र मध्ये एक नोटीस च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
महाजनको निम्नस्तर लिपिक या पदांच्या भरती संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना विविध कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
या भरती साठी उमेदवारांनी आवश्यक ते कागदपत्रे जसे की जात प्रमाणपत्र , जातवैधता प्रमाणपत्र , उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र , महिला आरक्षण प्रमाणपत्र , खेळाडू प्रमाणपत्र अशा प्रकारचे प्रमाणपत्र उमेदवारांनी तयार करून ठेवायचे आवाहन महाजनको कंपनी मार्फत करण्यात आले आहे.
Mahagenco Jr. Clerk Bharti Short Notice Download 2024
महाजनको मार्फत निम्नस्तर लिपिक भरती मध्ये एकूण 80 जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये त्यांनी एक नोटीस जाहीर केली आहे. यानुसार सविस्तर जाहीरात कंपनीमार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
जर तुम्हाला ही शॉर्ट नोटीस डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा.
महाजनको
निम्नस्तर लिपिक भरती
शॉर्ट नोटीस लिंक - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates