Mahavitaran Latur ITI Apprentice Recruitment 2023|महावितरण मार्फत लातूर येथे 134 जागांची भरती

महावितरण मार्फत लातूर येथे विविध पदांच्या 134 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSEDCL Latur Apprentice Bharti 2023
MSEDCL Latur Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  134 जागा 

Mahavitaran Latur Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -


S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Electrician 67
2 Wireman 67
    

Mahavitaran Latur Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण आवश्यक 

(ii) उमेदवार हा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

(iii) सदर भरती फक्त लातूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आहे


MSEDCL Latur Apprentice Recruitment Apply Details 2023 


अर्ज पद्धती - ऑनलाईन व ऑफलाईन 

ऑफलाईन अर्ज पत्ता - महावितरण मंडळ कार्यालय लातूर , साळे गल्ली , जुने पावर हाऊस , लातूर 

Mahavitaran Latur Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - लातूर 

Mahavitaran Latur Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Apply Link ही 18 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल.


S.R. विभागाचे नाव Electrician Wireman
1 लातूर विभाग Click Here Click Here
2 उदगीर विभाग Click Here Click Here
3 निलंगा विभाग Click Here Click Here 
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 डिसेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post