MSRTC Yavatmal Apprentice Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ येथे 88 जागांची भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ येथे विविध पदांच्या 88 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Yavatmal Apprentice Bharti 2023
MSRTC Yavatmal Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  88 जागा 

MSRTC Yavatmal Apprentice  Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -


S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Motor Mechanic Trade 40
2 Welder 05
3 Sheet Metal 25
4 Painter General 08
5 Mechanic Auto Electrical & Electronics 10
एकूण जागा 88
    

MSRTC Yavatmal Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विषयांत आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 


MSRTC Yavatmal Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 30 नोव्हेंबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 33 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट राहील 

MSRTC Yavatmal Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 590 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 295 ₹/- 

वरील शुल्क हे डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे आहे हा डिमांड ड्रॅफ्ट "MSRTC Fund Account Yavatmal" या नावाने काढणे आवश्यक आहे. तसेच ऑफलाईन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - यवतमाळ 

MSRTC Yavatmal Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक -

S.R. पदाचे नाव Apply Link
1 Mechanic Motor Vehicle  Click Here
2 Welder Gas & Electric  Click Here
3 Sheet Metal Worker  Click Here
4 Painter General Click Here
5 Mechanic Auto Electrical & Electronics Click Here
 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2023

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कार्यालय , यवतमाळ विभाग , विभागीय कार्यालय , यवतमाळ - 445001 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post