महाराष्ट्र नगररचना विभाग शिपाई भरती प्रवेशपत्र उपलब्ध | DTP Maharashtra Peon Exam Hall Ticket Released

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र नगररचना विभाग अंतर्गत शिपाई गट ड पदांच्या भरती संदर्भात एक नवीन Update आली आहे. 

त्याविषयी अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

DTP Maharashtra Peon Admit Card Declared 2023
DTP Maharashtra Peon Admit Card Declared 2023  



{tocify} $title={Table of Contents}

 Maharashtra DTP Peon Recruitment Update 2023 

महाराष्ट्र नगररचना विभाग येथे शिपाई पदांच्या 125 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी 20 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. 


$ads={1}

या भरती संदर्भात आता हॉल तिकीट जाहीर करण्यात आले आहे. जर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट देऊन डाउनलोड करा.

DTP Maharashtra Peon Hall Ticket Download 2023  


DTP Maharashtra 
Peon Hall Ticket 
Download 2023 - Click Here 


$ads={2}




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post