महावितरण मार्फत नांदेड येथे विविध पदांच्या 28 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 28 जागा
Mahavitaran Nanded Technician Apprentice Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1 | Degree Apprentice | 19 |
2 | Diploma Apprentice | 09 |
Mahavitaran Nanded Technician Apprentice Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार हा मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून Electrical Engineering ची पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक आहे.
(ii) उमेदवार हा सन 2020 नंतर उत्तीर्ण झालेला असावा
(iii) सदर भरतीकरिता नांदेड , परभणी , हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
Mahavitaran Nanded Technician Apprentice Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 15 नोव्हेंबर 2023 रोजी
उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण असावे.
Mahavitaran Nanded Technician Apprentice Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नांदेड , हिंगोली , परभणी
Mahavitaran Nanded Technician Apprentice Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 नोव्हेंबर 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice