SBI PO 2023 Prelims Admit Card Out |SBI मार्फत Probationary Officer पूर्व परीक्षेचं हॉल तिकीट जाहीर

SBI मार्फत Probationary Officer पदांच्या 2000 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात पूर्व परीक्षेचं हॉल तिकीट हे आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले आहे.

SBI PO Prelims Hall Ticket Download 2023
SBI PO Prelims Hall Ticket Download 2023 




{tocify} $title={Table of Contents}

 SBI PO Prelims Hall Ticket Update 2023 


या भरतीची परीक्षा ही दिनांक 01 , 04 v 06 नोव्हेंबर 2023 ला घेतली जाणार आहे. यासाठी हॉल तिकीट लिंक ही आज पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

$ads={1}


How to download IBPS  Probationary  Officer Prelims Hall Ticket 2023



SBI Probationary Officer परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या

  • आता तुमच्या समोर लॉगीन पेज उघडेल.

  • आता सर्वात आधी Registration Id टाका

  • आता पासवर्ड टाका किंवा जन्म तारीख ही DD-MM-YY या फॉरमॅट मध्ये टाका

  • आता दिलेला Captcha भरा

  • आता लॉगिन करा.

  • आता हॉल तिकीट save किंवा प्रिंट करा.


SBI PO Prelims 
Hall Ticket 
Download 2023 - Click Here 

$ads={2}




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post