महाजनको नाशिक शिकाऊ उमेदवार भरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर | Mahagenco Nashik Apprentice Select & Waiting List Declared 2023

MSPGCL Nashik Apprentice Merit List Download 2023 


महाजनको मार्फत नाशिक शिकाऊ उमेदवार भरती अंतर्गत आयटीआय , डिप्लोमा , डिग्री उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली होती.

Mahagenco Nashik Apprentice Select List 2023
Mahagenco Nashik Apprentice Select List 2023 



या भरती संदर्भात त्यांनी अर्ज मागविण्यात आले होते. महाजनको ने आता यासाठी पात्र उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.

{tocify} $title={Table of Contents}

 Mahagenco Nashik Apprentice List 2023  

महाजनको मार्फत नाशिक शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांनी 25 % जागा या कर्मचारी पाल्य साठी राखीव ठेवण्यात आल्या होता. 25 % जागा प्रकल्पग्रस्त साठी , उर्वरित 50 % जागा या इतर उमेदवार करिता राखीव ठेवण्यात आल्या होत्या.

$ads={1}

पात्र उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली असून यासंबंधी कागदपत्रे पडताळणी ही 09 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. जर तुम्हाला ही निवड व प्रतीक्षा यादी डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.


$ads={2}

जर तुमचे नाव निवड व प्रतीक्षा यादी मध्ये असेल तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही कागदपत्रे पडताळणी साठी गैरहजर असले तर तुमचा पुढील प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही .

MSPGCL 
Nashik Apprentice 
Select & Waiting List 2023 - Click Here 




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post