BARC Various Post Admit Card Out
भाभा अनुसंधान केंद्र अंतर्गत विविध प्रकारच्या पदासाठी 4374 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात विभागाने हॉल तिकीट डाउनलोड लिंक उपलब्ध करून दिली आहे. जर तुम्हाला ही तुमच्या पदाचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे तर आजच खालील लिंक ला भेट द्या.
{tocify} $title={Table of Contents}
BARC Various Post Admit Card Download 2023
भाभा अनुसंधान केंद्र अंतर्गत विविध पदांच्या 4374 जागांची भरती निघाली होती. या संदर्भात त्यांनी हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहे.
या संदर्भात त्यांनी हॉल तिकीट जाहीर केले आहे यामध्ये विविध पदांची परीक्षा ही 18 ते 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत घेण्यात येणार आहे.
$ads={1}
या भरती संदर्भात त्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता.
- हॉल तिकीट डाउनलोड साठी खाली दिलेल्या लिंक ला आजच भेट द्या
- आता आपला Registration Number टाका
- आता जन्म तारीख टाका
- आता खाली दिलला Captcha code टाका
- आता लॉगिन बटनावर क्लीक करा
- आता हॉल तिकीट हे इंग्रजी किंवा हिंदी भाषेत डाउनलोड करा
$ads={2}
BARC Exam
Date Notice - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Hall Ticket