Mahavitaran Bhandara Apprentice 2023|महावितरण भंडारा 56 जागांची Apprentice भरती

महावितरण मार्फत भंडारा येथे विविध पदांच्या 56 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSEDCL Bhandara ITI Apprentice Bharti 2023
MSEDCL Bhandara ITI Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  56 जागा 

MSEDCL Bhandara ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Electrician 40
2 Wireman 10
3 COPA 06
    

MSEDCL Bhandara ITI Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) NCVT मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित विषयात आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 

टीप - सदर भरती प्रक्रिया ही भंडारा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राहील इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करू नयेत.

MSEDCL Bhandara ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी - 5 वर्षे सूट राहील  

MSEDCL Bhandara ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - भंडारा 

MSEDCL Bhandara ITI Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक -

S.R. पदाचे नाव Apply Link
1 Electrician Click Here 
2 Wireman Click Here 
3 COPA Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post