IBPS मार्फत Probationary Officer पदांच्या 3049 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात पूर्व परीक्षेचं हॉल तिकीट हे आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे.
{tocify} $title={Table of Contents}
IBPS PO Prelims Hall Ticket Update 2023
या भरतीची परीक्षा ही दिनांक 23 व 30 सप्टेंबर 2023 ला घेतली जाणार आहे. यासाठी हॉल तिकीट लिंक ही आज पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
$ads={1}
How to download IBPS Probationary Officer Prelims Hall Ticket 2023
IBPS Probationary Officer परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या
- आता तुमच्या समोर लॉगीन पेज उघडेल.
- आता सर्वात आधी Registration Id टाका
- आता पासवर्ड टाका किंवा जन्म तारीख ही DD-MM-YY या फॉरमॅट मध्ये टाका
- आता दिलेला Captcha भरा
- आता लॉगिन करा.
- आता हॉल तिकीट save किंवा प्रिंट करा.
$ads={2}
IBPS Probationary Officer
Prelims Hall Ticket
Download 2023 - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Hall Ticket