MSETCL EHV Division 1 Pune Apprentice 2023|महापारेषण मार्फत पुणे येथे विविध पदांच्या 29 जागांची शिकाऊ उमेदवार भरती सुरू

महापारेषण मार्फत अति उच्चदाब विभाग 1 पुणे येथे विविध पदांच्या 29 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
MSETCL Pune Division 1 Apprentice 2023
MSETCL Pune Division 1 Apprentice 2023




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  29 जागा 

MSETCL Pune Division 1 Pune Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  Apprentice Electrician 

MSETCL Pune Division 1 Pune Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून Electrician ट्रेड मध्ये ITI ऊत्तीर्ण आवश्यक 

(iii) सदर प्रक्रियेत पुणे मधील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

MSETCL Pune Division 1 Pune Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

MSETCL Pune Division 1 Pune Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - पुणे 

MSETCL Pune Division 1 Pune Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post