Thane Krushi Sevak Bharti 2023|ठाणे कृषी सेवक भरती 2023

ठाणे ( कोंकण विभाग ) येथे कृषी सेवक पदांच्या 255 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Thane Krushi Sevak Bharti 2023
Thane Krushi Sevak Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  255 जागा 

Thane Krushi Sevak Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  कृषी सेवक   

Thane Krushi Sevak  Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कृषी विषयातील डिप्लोमा किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ऊत्तीर्ण आवश्यक 

Thane Krushi Sevak  Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 19 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील

टीप -  03 मार्च 2023 नुसार सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 02 वर्षे इतकी अधिकची शिथिलता लागू राहील 

Thane Krushi Sevak  Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 1000 ₹/-

मागासवर्गीय प्रवर्ग - 900 ₹/- 


नोकरी ठिकाण - महाराष्ट्र 

Thane Krushi Sevak  Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

Hand Written Declaration - 

Declaration

"I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when
required."

( उमेदवाराची स्वाक्षरी ) 

टीप :- ( वरील मजकूर पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहावा व नंतर स्कॅन करून अपलोड करावा )


$ads={2}

अर्ज लिंक - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 ऑक्टोबर 2023 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post