MIDC अंतर्गत गट अ , ब , क  पदांच्या 802 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा -  802 जागा 
MIDC Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -    
MIDC Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता
MIDC Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 25 सप्टेंबर 2023 रोजी 
वर्ग अ व ब साठी - 
खुला प्रवर्ग - किमान 21 ते कमाल 38 वर्षे आहे 
वर्ग क साठी - 
खुला प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 
टीप :- 03 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार खुला प्रवर्गसाठी - 40 व मागासवर्गीय प्रवर्ग साठी - 45 वर्षे अशी 02 वर्षाची अधिक वयाची सूट देण्यात आली आहे.
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 
MIDC Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -  
खुला प्रवर्ग - 1000 ₹/- 
मागासवर्गीय / EWS / अनाथ / दिव्यांग - 900 ₹/- 
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
MIDC Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
शुद्धीपत्रक - Click Here 
अतिरिक्त परीक्षा शुल्क 
परताव्याबाबत सुचनापत्र - Click Here 
$ads={2}
सरळसेवा भरती - २०२३ 
वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना 
अर्ज सादर करण्यासाठी लिंक - Click Here 
सरळसेवा भरती - २०२३ 
वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना 
नव्याने संधी देण्याबाबतचे 
सुचनापत्र - Click Here 
Hand Written 
Declaration Format  - 
“I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in
the
application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when
required”. 
वरील Declaration हे पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहून त्याला स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 सप्टेंबर 2023 31 जानेवारी 2025
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 
| Follow Us On | Social Media | 
|---|---|
| Google News | Click Here | 
| YouTube | Click Here | 
| Telegram | Click Here | 
| Facebook Page | Click Here | 
Tags:
Latest Jobs


